थोडं माझंपण... येथे हे वाचायला मिळाले:

मराठी चित्रपट म्हटलं की माझ्या कपाळवरती आठया पडत होत्या, मराठी चित्रपटात कोठलाही संदेश लोकसमुदायस जात नव्हता, एकदम गावराण भाषा मराठी चित्रपटात का वापरतात हे न समजलेल कोडच आहे. महाराष्ट्राच्या कोठल्याही गावात एवढी गावराण भाष आता वापरली जात नाही, हे मी पैज लाउन सांगतो. तसा मी सुध्दा खेडे गावातुन असल्यामुळे याची मला पुर्ण खात्री आहे, तस पहिल तर आता प्रत्येक गावात निरक्षर लोक सुध्दा ‘पीलीज’ आणि ...
पुढे वाचा. : नटरंग फडामंदी ‘पांडुमा’ बेस गावला...