बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
'देशांमध्ये अन्नधान्याला वाढती मागणी आहे. त्यामुळे देशात अन्नधान्याचा पुरवठा होण्यासाठी आपले शेतकी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे केल्यास सध्या भेडसावत असलेला अन्नधान्याच्या टंचाईचा आणि महागाईचा प्रश्न निकालात लागेल त्यासाठी दुसरी हरितक्रांती होणे आवश्यक आहे' असा संदेश राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला उद्देशून ...