भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या या आधिच्या लेखात मी मोहा बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मोहाचे दोनच उपयोग, एक तर दुपारच्या जेवणात आंबिली सोबत खाणे, किंवा दारु काढणे. आणि ज्याना हे दोन्ही जमत नाही ते सरळ दुकानात जाऊन विकुन टाकतात. पण दुकानदार मात्र अगदी कमी पैशात मोहु विकत घेतो व त्याचा साठा करुन ठेवतो. मग हेच मोहू तो जास्त भावात विकतो. असं हे सगळं मोहाचं खेळ असतं. आम्ही अगदी लहान असताना दारु काढणे, विकणे या सगळ्या गोष्टी आई स्वत: करायची, पण मी जस जसा मोठा होऊ लागलो तस तसं हे काम आईकडून शिकु लागलो. मी ४ थ्या वर्गापासुन वसतीगृहात राहायला गेलो, पण सणा ...
पुढे वाचा. : दारु काढणे व विकणे