माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे अनेक क्षेत्रांमध्ये मराठीची पार लक्तरं काढली जात आहेत.
अगदी सावरकरी मराठी किंवा १९१२ साली पुणे शहरात बोलली जाणारी मराठी आपण आता बोलावी असा कुणाचाच आग्रह नाही. प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द देणे शक्य नाही आणि व्यावहारीकही नाही हे मान्य. तशी काही आवश्यकताही नाही. व्याकरणातील अचूकता प्रत्येकालाच सांभाळता येईल असे नाही. आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इंग्रजी येणे ...
पुढे वाचा. : अशुद्ध मराठी - २