भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:



आमच्या भागातिल लोकांसाठि हारो म्हणजे एक दावत, पार्टी, मजा या प्रकारात मोडणारं प्रकार वाटते. हारो चा अर्थ आहे गावातिल सगळ्यानी एकत्र येऊन एखादया माणसाचं काम करुन देणे व त्या बदल्यात ज्यानी काम करवुन घेतलय त्या माणसानी कामाला आलेल्या सगळ्या माणसाना मोहाची दारु व डुक्कर जेवण दयायचं असतं. हे काम कुठलही असु शकतं, घर बांधणे, पेरनी करुन देणे, शेतातील बोडीला मोठी पार घालुन देणे किंवा दारात विहिर खोदने किंवा आजुन काही. म्हणजे आपण इकडे जी कामं पैसे देऊन करवुन घेतो तिकडे तिच कामं पैशाने करण्यापेक्षा हारो ठेवुन करण्याची पद्धत आहे. ज्या ...
पुढे वाचा. : हारो- (डुक्कर जेवण)