एकाच दुर्बिणीचा उपयोग दिवसा पक्षी आणि रात्री आकाश पाहण्यासाठी करायचा असल्यास तुम्हाला टेरेस्ट्रियल दुर्बीण घ्यावी लागेल खगोलीय (ऍस्ट्रोनॉमिकल) दुर्बीण घेऊन चालणार नाही, कारण खगोलीय दुर्बिणी वस्तू उलट्या (खाली डोके वर पाय) दाखवतात.