काय रे कशी होती मानाची पंगत. आम्हाला लक्षात आलंच की तू शेवटी बसणार मानाच्या पंगतीला. तुम्ही मानाची माणसं. म्हणून आम्ही जेवून घेतलं. छान होतं हो जेवण

हे म्हणजे अती जबऱ्या आहे हो. मस्त लिहिला आहे लेख. हे असे सगळे खरे झालेले आहे का? असेल तर अशक्य आहेत माणसे.  

लग्नात नेहमी पहिल्या पंगतीत जेवणारी

शरू