... अनेकदा काही लघू, गुरू बिनसतात

ह्यावर उपाय असा की ज्या शब्दात असे व्हायची शक्यता असेल तो तो शब्द लिहिण्याआधी संपादकाच्या तळाशी असलेली स्वयंसुधारणेची सुविधा निकामी करावी. मोकळी जागा सुटली (स्पेसबार) की पुन्हा स्वयंसुधारणा कार्यान्वित होते हे लक्षात ठेवावे.