काल आयुष्यात पहिल्यांदा पराभव चाखला
चक्क छातीवर जगाने घाव की हो घातला!

ही द्विपदी समजायला किंचित वेळ लागला; पण समजल्यावर फार आवडली.