UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:
१९८०-८१ चा काळ.
प्रस्तरारोहण आपल्याकडॆ चांगले बाळसे धरु लागले होते. राजाभाऊ एका गिर्यारोहण संस्थेचे सभासद. त्या संस्थेने प्रस्तरारोहण शिकवण्यासाठी मुंब्राला "फस्ट स्टॆप पिनॅकल" ला शिबीर आयोजलेले.
सुळका चढतांना कमरेला सुरक्षतेसाठी दोर लावलेला. आपला प्राण बीले देणाऱ्या नेत्याच्या हाती सुखरुप आहे हा विश्वास. आणि ...
पुढे वाचा. : आणि तरीही राजाभाऊ जिवंत राहिले.