गॅजेट-कीडा येथे हे वाचायला मिळाले:

अपेक्षेप्रमाणे अॅपलने काल (२७ जानेवारी) आपला टॅबलेट अखेर जाहिर केलाय.

एका रंगारंग कार्यक्रमात अॅपलचे प्रमुख स्टीव्ह जॉबसने,तो जाहिर केलाय. मला लगेच तो चेक करता आला नाहीयेपण engadget.com ने ते काम केलेय आणि त्यांचे थोडक्यात म्हणणे असे ...
पुढे वाचा. : अखेर अ‍ॅपलची अप्सरा आली..