Anukshre येथे हे वाचायला मिळाले:
zampth हा एक पारंपारिक ओमानी खेळ आहे. पूर्वी विहिरी ह्या पाण्याकरिता एक प्रमुख स्त्रोत म्हणून असायच्या. ओमान मध्ये सुद्धा विहिरी आहेत. पण बऱ्याच विहिरी आता कोरड्या पडलेल्या आहेत. ‘झाम्प्थ’ हा खेळ विहिरीच्या रहाटाचा, पाणी विहिरीतून काढण्यासाठी मोट असते. अनेक सुंदर गाणी, काव्य रचना ह्या मोटेच्या नाद मधुर तालावर आहेत.
इथे ही ओमान मध्ये विहिरीच्या रहाट वरती हा खेळ खेळला जातो. फक्त रहाटाला गाडगी नसतात. लाकडाचे चाक, अत्यंत सुबक कोरीव काम केलेले एका मोठ्या आडव्या खांबावर अडकवले जाते. त्याला दोरखंड लावला जातो. निदान दहा जण ...
पुढे वाचा. : झाम्प्थ……जेंव्हा विहीर गाते