मनातले काही... येथे हे वाचायला मिळाले:

ईश्वरा, जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार...

तुज चरणी, लागली वर्णी,कशी ही करणी करु साकार..

मांडला नवा संसार,अता घरदार तुझा दरबार...

पेटला, असा अंगार,कलेचा ज्वार,चढवितो झिंग....
नटरंग उभा,ललकारी नभा,स्वरताल जाहले दंग....

कलेचं वेड काय असतं हे अनुभवायचं असेल तर जरुर पहावी अशी ही कलाकृती " नटरंग".गेले काही दिवस वर्तमानपत्रातून,वेगवेगळ्या टिव्ही चनेल्स वरुन आणि चित्रपट पाहुन आलेल्या मित्रमंडळींकडुन या चित्रपटाविषयी ऐकत होते...अजय-अतुल चे संगीत असलेली या ...
पुढे वाचा. : झिंग... नटरंग ची...