एकदम मस्त लिहिला आहे लेख. आणि वर्णन छानच जमले आहे.

आणि हे खरे आहे की असे अनुभव येतात.