माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


माणसाचा मुळ स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याच्या ताब्यात असलेली वस्तू  आवडते. जसे मित्राने घातलेला शर्ट. तो त्याला खूप आवडतो, त्याचा रंग सुंदर असतो, पण तसाच शर्ट  जेव्हा तो स्वतः घेऊन घालतो तेव्हा त्याला तिसर्याचा  शर्ट  आवडायला लागतो. तो मनात म्हणतो ‘अरे यार ह्या रंगाचा शर्ट  घेतला असता तर छान  दिसला असता.’ आपली बायको किती ही सुंदर असली अप्सरा असली तरी माणसाला दुसऱ्याची सावली, जड जुड व बेढब दिसाराची बायको सुंदरच वाटते. हे फक्त मोठ्यांचे असते असे नाही. लहान मुलांचेच बघा न! त्याला महागड सुंदर खेळण आणून दिल तरी त्याला ...
पुढे वाचा. : मनुष्य ,भाषा आणि गाणी.