दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
आत्ताच रोमान पोलान्स्की चा रोजमेरी’स बेबी नावाचा सिनेमा पहिला….. काही काही दिग्दर्शक आहे हॉलीवूड मध्ये ज्यांचे सिनेमे पहायची एकही संधी मी सोडत नाही. स्पीलबर्ग, स्कॉर्सिसी, क्युब्रिक, कॅमेरोन, ल्युकास, हिचकॉक…लिस्ट खूप मोठी आहे. हा सिनेमा पोलान्स्की च्या ‘अपार्टमेंट ट्रीलिजी’ मधला तिसरा आहे.
डेंजर होता सिनेमा. भारी होता. स्टोरी नाही सांगत. पण टायटल सॉंग मात्र जबरदस्त आहे… ऐकूनच कॅची वाटला..आणि मग सिनेमा मध्ये गुंतत गेलो..
काही काही कलाकारांची खासियत ...
पुढे वाचा. : रोजमेरी’ज बेबी – हॉरर अंगाई(सं)गीत