गप्पागोष्टी... येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार,मी कोणी Investment Analyst नाहीये पण १२ जानेवारीला पहिला लेख लिहुन अशी भविष्यवाणी केली होती की मार्केट्स पडतील आणि अवघ्या १५ दिवसातच ते खरं झालं. आणि म्हणुन मला आता दुसरा लेख लिहिण्याची ईच्छा होतेय.
मार्केट्स थोडेसे पडले, पण पुढे काय? अजुन पडतील का? का वाढण्याची शक्यता आहे? हे सगळे अतिशय normal प्रश्न आहेत. जेव्हा जेव्हा मार्केट्स पडतात तेव्हा आता पुढे काय होणार याचीच उत्सुकता आणि थोडी भीती सगळ्यांना असते. तेव्हा कोणीही आपल्याला सल्ले देतात आणि आपण भाबडेपणाने ते मानतो. का? कारण generally लोकांना हे कळत नाही की ते जे शेअर्स विकत ...
पुढे वाचा. : अर्थकारण आणि आपण