१. मागील भागातला लैंगिक बाबतीबद्दलचा उल्लेख चांगला आहे. प्रत्येक पालकांनीं एवढी मोकळी भूमिका घेतली पाहिजे. ते पालक 'वयांत आले' असें म्हणतां येईल.

२. पॅम च्या कथेनें हललो. बुलिमियावर लौकरच मानसोपचार निघतील अशी आशा करूंया.

मुलें इथें वाढवा वा तिथें. प्रत्येक बाजूला फायदे तसेंच तोटेही असतात. फक्त निवड करणें हातीं असतें.

चांगला विचारप्रवर्तक लेख.

सुधीर कांदळकर