हा संगणक ज्यास म्हणतात आत्मा, कसा द्यायचा फेकुनी?
टोचे दुराचार केला तरी वा सदाचार केला तरी
या दोन ओळी तसेच...
उतरेचना एकतर कालची आणि इच्छा उद्या प्यायची
हा वार केला तरी व्यर्थ जातो नि तो वार केला तरी
या दोन ओळी यांतील पहिल्या ओळीचा दुसऱ्याशी नेमका संबंध कसा लावायचा?