मनुश्याची मानसिकता आणि ईछाशक्ती हे सर्व काही करण्यास भाग पाडते. पण  ज्या स्वप्नांच्या आणि आदर्शांच्या तुम्ही वाच्यता करताय ते पुर्ण करण्यासाठी पैशाचिच गरज पडते. तुमच्या शाळेतील अभ्यासक्रमावर भर देण्याच्या मुद्द्याशी मि सहमत आहे.