अजच्या स्पर्धात्मक जगात मला तरी वाटते कि आपल्या पाल्या समोर पैश्यासंबंधीचे तंटे टाळावेत कारण जाणता अजाणता पाल्याच्या मनात होणाऱ्या खर्चाचा न्युनगंड आपल्या पाल्याच्या मनात भीति निर्माण करू शकतो. एकतर अभ्यासातिल स्पर्धा आणि आपल्यावर होणाऱ्या खर्चाचा विचार यामध्ये पाल्य अवाजवी ताण घेउ शकतो.