सरदेसाई व मर्गज ह्यांच्या नवनीत मराठी-इंग्लिश-मराठी शब्दकोशात उल्लसित व उल्हसित अशी दोन्ही रूपे दिली आहेत. उल्लसितला त्यांनी "पाहा : उल्हसित" असेच दिले आहे.