सुगंधा येथे हे वाचायला मिळाले:

१९८८ साली पंडितजींच्या आवाजाने (योग्य विशेषण सुचत नाही) सुरु होणारं 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणं न ऐकलेली किंवा न गुणगुणलेली व्यक्ती भारतात न भेटणं जरा अवघडच वाटत. आजही ते गाणं तितकंच श्रवणीय आहे, 'गोड' आहे. त्यात दिसणारे सगळे कलाकार ,गायक ,वादक आणि सगळी प्रेक्षणीय दृश्ये याविषयी अधिक न बोललेलंच बरं. तर सांगायची गोष्ट अशी की 'झूम' ने 'फिर मिले सूर ...
पुढे वाचा. : फिये मिले सूर मेरा तुम्हारा