माझ्या कविता ranjeet paradkar येथे हे वाचायला मिळाले:

पंढरपुरी


७.२८ ची विरार पकडून बान्द्र्यासाठी सुटायचं
माहीमलाच मित्राला मिस्ड कॉल देऊन कळवायचं
लगेच बिचारा मित्र येऊन स्टेशन बाहेर थांबणार
त्याच्या बाईकवरून आम्ही दोघं तिथून निघणार

कुलाब्याला राहातो तरी बान्द्र्याला का जातो?
तीच माझी पंढरी हो, दर्शन घेऊन येतो..!
कॉलनीतल्या बस स्टॉप मागे मोकळी जागा सोडलेली
तिथेच आम्ही आमची ही पंढरपुरी ...
पुढे वाचा. : बस स्टॉप वरच्या कविता