महेश, बेफिकिरनी म्हटल्याप्रमाणे पहिली सुचवणी चांगली आहे. आणि माझ्या मनांतही "बोललो नाही तरी" असेच होते. थँक्स.
मिलिंद, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बेफिकिर, पुन्हा आपुलकीने प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. शेवटच्या शेर मध्ये "परी" असे हवे होते. त्यामुळे कदाचीत संदर्भ लागेल. त्यावरूनच १-२ शंका आहेत. आपण कविता पाठवताना "कविता, गजल, प्रतिभा" ह्या तिन्ही सदराखाली एकाचवेळी कशी पाठवायची? एकदा पाठवल्यावर त्यात थोडीशी सुधारणा कराविशी वाटली तर कशी करायची? क्षमस्व, मनोगतवर नव्यानेच लिहीत असल्याने आणि तुमचा प्रदिर्घ सहभाग बघून विचारायचे धाडस केले.