१-शिळ्या पोळ्या ना लोणी / तेल पाणी / तूप पाणी लावून तव्या वर गरम करा अगदी ताज्या पोळी सारखी मऊ सूत आणि ताज्या सारखी होते
२-टोमॅटो , काकडी, भोपळी मिरच्या चे पातल काप, कांद्या चे काप, पालक ची पाने देखील घालून आलूपराठे चांगले लागतात 
३-आमचुर, कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची घालून पोळी रोल करू न फ्रंकी पण होईल
४-बारीक चिरलेला कोबी, भोपळी मिरची, पातीच कांदा, वापरून पोळीचे रोल करून, दोन्ही टोकांना कोर्ंफ्लोअर /मैद्याची पेस्ट लावून उथळ तेलात परता आणि तिरके काप काढून चायनीज स्प्रिंग रोल देखील बनवता येतील