दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
(संस्कृती संस्कृती म्हणतात ते काय असते रे भाऊ?’ विचारून आणि क्रमश क्रमश करत निखीलने संस्कृतीपुराण पूर्ण केले. त्याच पुराणात अजून एक नवीन अध्याय – स्मित गाडे)
संस्कृती .भाषा,खाद्य,पोशाख,सण,उत्सव… या सर्व धाग्यांचे मिळून संस्कृती बनते. आपल्या आसपास जे काही असते आणि जे काही घडते ती आपली संस्कृती. ह्याचाच महत्वाचा एक भाग म्हणजे आपली वस्र संस्कृती. जरा आजूबाजूला पहा. जीन्स,टी-शर्ट,फोर्मलस दिसतात चहुबाजूला. कुणी धोतर धारक दिसतंय की पहा बर. कुणी पारंपारिक मराठी धोतर घाला या साठी आंदोलन करताना दिसत नाही बुवा मला तरी. (बहुराष्ट्रीय ...
पुढे वाचा. : इंग्रजांची लंगोटी…