आपले निवृत्त झाले प्रेम पण
आठवांवर चालतो चरितार्थही ..
संपवावे एकदा व्यक्तीकरण
सापडावा एकदा मथितार्थही
छान शेर आहेत. स्पष्टीकरणही योग्य. पण,
एवढा खोटा कसा वागेल 'तो'....
ही निरर्थकता असावी सार्थही .. ही "निरर्थकता" विचारातली का? पण ती लगेच प्रकटत नाही.