!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:

कालच लायब्ररीतुन नविन पुस्तक हाताशी आले.प्रवीण दवणे ह्यांनी लिहीलेले "सावर रे" भाग ३.अप्रतिम पुस्तक..अतिशय सरल आणि सोप्या भाषेत आणि जीवनाशी अगदी निगडीत असलेले सत्य त्यांच्या लेखनातुन समोर आले.वाह !!क्या बात है !!!
तसं प्रत्येक विषय वेगवेगळा,अगदी तुमच्या अवतिभवती घडणा~या आणि त्यावर विचार करायला लावणा~या..देव :साधकांचा...अनुयायांचा,मैफ़ीलीतील "रसिक" योग ,हिला काय कळतय..असे अनेक..आता "कसर"काटकसरीचीच गोष्ट घ्या ना...आपल्याही आजुबाजुला अशी अनेक माणसे वावरताना दिसतीलच.जी काटकसरीच्या नावावर दातकोरणारी...वाचताना नेमका हाच विचार मनात आला कि ...
पुढे वाचा. : "का" ची करामत..