गॅजेट-कीडा येथे हे वाचायला मिळाले:
सन २००९ मध्ये घडलेल्या गॅजेटविषयक दहा महत्त्वाच्या घटना मी आणि informationweek.com ने (वेगवेगळ्या) निवडल्या होत्या. मी माझी यादी देत आहे.
१. अँड्रोईड चा उदय - २००९ मध्ये प्रथमच, मोबाईलजगतात हार्डवेअरपे़क्षा सॉफ्टवेअरमध्ये जास्त विकास झाला. गूगलने मुक्त वापर (open-source) प्रकारात उपलब्ध केलेली मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रोईडने, स्मार्टफोन्सच्या जगात चांगलाच जम बसवला. हा मायक्रोसॉफ्टच्या विंडोजमोबाईलला मिळालेला अजून एकफटका. आताच नवीन जाहिर केलेल्या अँड्रोईड आवृत्तीमध्ये प्रथमच अॅडोब फ्लॅश १०.१ आणि अजून बरीचआकर्षक सोयी दिल्या आहेत. ...
पुढे वाचा. : २००९ मागे वळून पाहताना