अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:


नेपाळमधल्या त्रिशूली नदीचे नाव मी आतापर्यंत तरी कधी ऐकलेले नव्हते. नेपाळला भेट देणार्‍या पाश्चिमात्य प्रवाशांमधे ही नदी म्हणे बरीच लोकप्रिय आहे. या नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी अतिशय वेगवान असे प्रवाह (River Rapids) असल्यामुळे रॅफ्टिंग (White water Rafting) या खेळासाठी ही नदी प्रसिद्ध आहे. ही नदी नेपाळची राजधानी खाटमांडूच्या उत्तरेला उत्तर-दक्षिण अशी वहात जाते व नंतर काली किंवा बूढी गंडकी या नदीला जाऊन मिळते.


भारतीय उपखंडातल्या अनेक नद्यांप्रमाणे ही नदी सुद्धा तिबेटमधे उगम पावते. तिबेटमधे या नदीला कायरोंग किंवा ...
पुढे वाचा. : एन्टर द ड्रॅगन