मागील भागातला लैंगिक बाबतीबद्दलचा उल्लेख चांगला आहे. प्रत्येक पालकांनीं
एवढी मोकळी भूमिका घेतली पाहिजे. ते पालक 'वयांत आले' असें म्हणतां येईल. - अजूनही हा विषय मोक्ळेपणाने बोलत नाहीत. खरंतर प्रसिद्धी माध्यमांतून जे पुढे येतं ते पाहून तरी मुलांशी बोलायलाच हवं. मला लोकसत्तेत हा लेख
प्रसिद्ध झाल्यावर आम्ही खरच हे बोललो का आमच्या मुलांशी हे विचारणारी आणि धक्का बसला असं व्यक्त करणारी पत्र आली.