काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
डबा म्हंटलं की कसे अनेक प्रकारचे डबे नजरे समोर येतात.. विदर्भामधे अजुनही डबा या शब्दा ऐवजी डब्बा हा शब्द वापरला जातो. कदाचित हिंदी शब्द डीब्बा वरुन हा शब्द तयार झाला असावा.
शाळेत जातांना डब्बा घेउन जाणे इथुन डब्याची ओळख होते.. अगदी बालक मंदिरापासुन हाता दप्तर, खाण्याचा डबा, पाण्याची बाटली घेउन पहिल्या दिवशी जेंव्हा शाळेत मुल जातं तेंव्हा त्याला हे माहिती नसतं की हा डबा आता आयुष्यभर साथ देणार आहे आपली. शाळेत पण डब्यामधे सरळ भाजी पोळी किंवा घट़्ट वरण तेल, लोणचं अन पोळी असायची. आमचे नखरे कधीच सहन केले नाहीत आईने , आम्हाला जे ...
पुढे वाचा. : डबा…