माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:
'चक पाल्हानुईक’च्या एका अत्यंत गाजलेल्या व मती गुंग करून टाकणार्या इंग्रजी कादंबरीवर आधारीत मराठी कथा.
(लेखक – विक्रांत देशमुख)
पूर्वसूत्र - भाग १, भाग २)
विजय चोप्राची हवा टाईट झाली असणार. मी दातात साकाळलेल्या रक्ताचा आवंढा गिळला.
’टाटा मोटर्स’ हा तसा मोठा क्लायंट आमच्यादृष्टीने. त्या लोकांसमोर माझ्याऐवजी माझा बॉस प्रेझेंटेशन करणार. मज्जा आहे. जबडा पुर्ण फाटून निघाला असता. जास्त ताण नको द्यायला.
आज मी फक्त त्याच्या लॅपटॉपवर बसून पावरपॉईंटच्या स्लाईडस् पुढे ढकलण्याचं काम करतोय !!!
उजवीकडे कळ जाणवतीय. डॉक्टरनी टाके ...
पुढे वाचा. : सोबती – भाग ३