कुशाग्र,
लेख आवडला.... तरीही तुमचा अनुभव (इथेपर्यंत) बराच सुसह्य दिसतोय. मी दुसरं पारपत्र घेताना (माझंच) 'नाव चुकीचं लिहिलं आहे' या कारणावरून अर्ज फेटाळल्यामुळे परतलो होतो!
- कुमार