डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


खरं सांगायचं तर ‘सलील कुलकर्णी’ आणि ‘संदीप खरे’ ची मी फारशी गाणी ऐकलेली नाहीत. का कुणास ठाऊक, पण कधी योग जुळुन आला नव्हता. ‘आयुष्यावर बोलु काही’ सुध्दा मी अजुन पर्यंत ऐकलेले नाही.

काल यु-ट्युब वर फेरफटका मारताना अचानकपणे मला ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ चा व्हिडीओ मिळाला. ह्याबद्दल बऱ्याच जणांकडुन ऐकुन, वाचुन होतो पण कधी ऐकले नव्हते. कार्यालयात दुपारनंतर पिकनीकसाठी निघायचे असल्याने कामही यथातथाच होते, म्हणलं ऐकावं.. बघावं काय आहे ते म्हणुन व्हिडीओ चालु केला आणि काही क्षणातच त्या गाण्यात इतका गुंगुन गेलो की डोळ्यातुन अश्रुंचे थेंब ...
पुढे वाचा. : दमलेल्या बाबाची कहाणी