अरेवा माझ्याच सारखाच कोणीतरी आहे म्हणायचा कारण या लेखाचा उत्तरार्ध त्याला नाव पुनश्च पारपत्र -- बडगा भी देखा असे दिले आहे,
सगळा अनुभव एकाच लेखात लिहिला असता तर लेख फारच लांबला असता म्हणून दोन भाग केलेत. मी पण माझ्या नावाचे स्पेलिंग चुकल्यामुळे त्या अनुभवातून गेलोय.