UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:
जेव्हा खावु का नको असा संभ्रम मनी उत्पन्न होतो तेव्हा न खाणे केव्हांही चांगले , हाच नियम लावायचा झाला तर जेव्हा जावु का नको जावु अशी मनाची दोलायमान स्थिती निर्मांण होते तेव्हा जाणे केव्हाही उत्तम.
पश्चिम उपनगरामधल्या जिवघेण्या गर्दीवर , तुंबलेल्या वाहतुकीवर मात करीत रेंगाळलेल्या स्कायवॉक नामक नव्या कुरणाच्या कामाने सत्यानाश होवुन राहिलेल्या रस्तातुन मार्गक्रमण करीत, परत मागे फिरण्याचा विचार मागे सारत, थकल्या जिवास घरी पोचवण्याची उर्मी दाबत , राजाभाऊ ऐन वक्ती झारखंड मधील " सेराइकेल्ला छाऊ(उच्चार चुकीचा असावा ) नृत्य पहायला अखेरीस ...
पुढे वाचा. : सेराइकेल्ला छाऊ नृत्य