दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार मंडळी,
आता या नवीन ब्लोगवर लेख लिहायचा सन्मान आम्हाला प्राप्त होत आहे त्याबद्दल आमचे अभिनंदन आणि आम्हाला शुभेच्छा !!! आम्हाला म्हणजे आम्ही सोडून जे कोणी सगळे इथे लिहिणार आहेत आणि लिहित आहेत त्यांना….
आता काय लिहू हा प्रश्नच आहे …आत्ता तसा काही सुचत सुद्धा नाहीये…पण निखीलच्या (फार गुणी मुलगा ...
पुढे वाचा. : यशा वदे..