वामदेव, विरूपाक्ष, वृषध्वज ही तीनही शंकराची नावे आहेत,म्हणूनच केवळ स्वीकारार्ह आहेत. पण त्यांचे शाब्दिक अर्थ? वामदेव म्हणजे डावा देव, विरूपाक्ष म्हणजे कुरूप-अक्राळविक्राळ डोळे असलेला, आणि वृषध्वज म्हणजे ज्याची खूण बैल आहे असा..अशा अर्थाची नावे मराठी आईवडिलांना आवडतील? हल्ली नाज़ुक नावांचा ज़माना आहे.
बिल्व हे नाव फार सुरेख आणि कोमल आहे , म्हणून ते मुलीला शोभेल, फार तर बिल्वा करून घ्यावे.--अद्वैतुल्लाखान