काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


सती

आज सकाळी उठलो आणि मुख्य बातम्या बघाव्या म्हणुन   टिव्ही सुरु केला. सर्फिंग करतांना एका चॅनल वर आपोआपच रेंगाळलो. मंगल पांडे हा सिनेमा सुरु होता त्या चॅनलवर. एक सीन होता, एक प्रेत यात्रा जाते आहे, एका मुलगी लाल साडी मधे नखशिखान्त मेकप करुन एका तिरडीवर बसलेल्या अवस्थेत  नेली जात आहे. तिरडीला चार लोकांनी खांदा दिलेला आहे. ती स्त्री ट्रान्स मधे असल्यासारखी नुसती बसलेली आहे. मागे बरेच लोकं हातामधे काठ्या घेउन सती माता की जय .. हा जय घोष करीत जात आहेत.

इकडे नदीकिनारी आल्यावर तिथे एक चिता रचुन ठेवलेली आहे. त्यावर त्या ...
पुढे वाचा. : सती.. एक शापित प्रथा…