मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! येथे हे वाचायला मिळाले:
जनतेचे आझाद मैदान येथे धरणे- सत्याग्रहानंतर सचिवांची भेटहुतात्मा दिन, ३० जानेवारी २०१०.
राज्यात धान्याचा तुटवडा असताना आणि महागाईचा डोंब उसळलेला असताना महाराष्ट्र शासनाने धान्यापासून दारू बनविण्याचा घाट घातलेला आहे. राज्यभरात आतापर्यंत ३६ कारखान्याना मद्यार्क बनविण्याची परवानगी मिळालेली आहे, आता या कारखान्यांची परवानगी रद्द होऊ शकत नाही कारण यात कारखानदारांनी करोडो रुपायांची गुंतवणूक केलेली आहे, असे विधान मागील आठवड्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. आता प्रश्न हा पडतो की सरकार कोणाचे- सामान्य जनातेचे की मुठभर कारखानदारांचे? या ...
पुढे वाचा. : *जनतेचे आझाद मैदान येथे धरणे- सत्याग्रहानंतर सचिवांची भेट*