लक्ष्मी आणि तिची मुलगी दोघातही आढळणारी वृत्ती अगदी विरळ आढळणारी आहे. विशेषत: असे वागणाऱ्या आपल्या अपत्यास रागावणारे पालकच अधिक आढळतात.छान प्रसंग आणि अतिशय मनोवेधकपणे रंगवला आहे.