वीकेन्डला सप्ताहान्त या शब्दाहून चांगला मराठी पर्याय मिळणे कठीण आहे.  पण मुळातच या कवितेच्या शीर्षकाचे लेखन सदोष आहे. वीकेण्ड हा मराठी शब्द असेल तर लिखाण तसे चालेल, पण इंग्रजी असेल तर वीकेन्ड असेच हवे. इंग्रजीत 'ण' नाही!--अद्वैतुल्लाखान