चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:
पमा - पहिला माणूस आणि दुमा - दुसरा माणूस यांच्यातला एक काल्पनिक संवाद
रविवार दुपार.
बोंबिल, जौला, मांदेलीचं सार भात खाऊन कोचावर बडिशेप चघळत झोपायच्या तयारीत पमा. तेवढ्यात फोन वाजतो. रिंग रॉंग रिंग रॉंग (रॉंग नंबरची रिंग अशी वाजते)
आळसावलेल्या अंगाने पमा फोन उचलतो.
पमा - हॅलो (ऐकणार्याला हॅलो ऐकल्याक्षणीच जांभई यावी असा हॅलो)
दुमा - हॅलो (विरुद्ध टोकाचा उत्साही हॅलो)
पमा - हॅलो (काही न सुचल्यामुळे म्हटलेलं हॅलो)
दुमा - हॅलो? (पहिला हॅलो ऐकू गेला नसेल किंव मघाचचा पलिकडून आलेला हॅलो हा भास असावा ...
पुढे वाचा. : रिंग रॉंग रिंग