विद्ध झाले झाड आतां, उन्मळाया लागले,सोसवेना भार त्याला, पाहुणे पक्षी जरी.
जायचे होते तिला, जाणार ती होती तशी,बोललो असतो तरीही! बोललो नसतो तरी! ... मस्त, गझल आवडली !