"एका चौकोनाची आस होती
वर्तुळ कसं गवसलं माहीत नाही

संधीच मिळाली नाही, नाहीतर...
चिंधी जतन करायची काय गरज होती?"                           ... वा !