निनाद गायकवाड येथे हे वाचायला मिळाले:
भीमाशंकर ट्रेक !
ॐ नमः शिवाय ! पोस्ट सुरु करण्यापूर्वी सर्वप्रथम भगवन शंकराचे नाव घेतले ! आपल्याला माहितच असेल की भीमाशंकर हे भारतातल्या १२ ज्योतिर्लिन्गानापैकी १ ! यंदा उन्हाल्याचा शेवटचा ट्रेक आम्ही भीमाशंकर करायचा ठरवले ! नेहमी प्रमाने माझ्या ट्रेकिंग ग्रुप बरोबर तयारिची सुरवात झाली ! पहाटे ६:१० ची कर्जत लोकल मुलुंड वरुन पकडून आम्ही प्रवास सुरु केला !
ट्रेक चे नेतृत्व नेहमी प्रमाने मोठे - मोठे ट्रेक सहज करणारे माझे काका " श्री विवेक तवटे " यांच्या कड़े होते ! त्यांची तयारी ...
पुढे वाचा. : भीमाशंकर ट्रेक !