शब्दांकित येथे हे वाचायला मिळाले:
गुलकंद -संपदा म्हाळगी-आडकर १/२४/१०
आज कॉलेजचा पहिला दिवस होता. दहावी पास झाल्यावर कॉलेजमध्ये प्रवेश करण्याची एक वेगळीच excitement असते. तशी ती मधुश्रीलाही होती. मधुश्री अरविंद आपटे, दिसायला गोरीपान आणि अतिशय देखणी. दहावीत ८५% मिळवून, नावाजलेल्या डी. एम. कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला होता. खूप चांगला अभ्यास करून तिला बाबांसारखं इंजिनिअर व्हायचं होतं.
अकरावीच्या वर्गात, काही शाळेतल्या मैत्रिणीही बरोबर होत्या. मधुश्री, आश्लेषा आणि मिताली, तिघी शाळेत तश्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होत्या पण कॉलेजमध्ये त्यांचा एक ग्रुप झाला. ...
पुढे वाचा. : गुलकंद