आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

मिळालेल्या पारितोषिकांची संख्या अन् प्रतिष्ठा ही सर्वच चित्रपटांच्या दर्जाची खूणगाठ म्हणून उपयोगी पडेल अशी खात्री देता येत नाही. तरीही सर्वसामान्य प्रेक्षकाला ठळकपणे त्यावर्षीच्या लक्षवेधी चित्रपटांकडे घेऊन जाण्याकरिता या पुरस्कारांचा उपयोग होतो, हेदेखील खरं. यावर्षी अशा वलयांकित ठरलेल्या चित्रपटांतलं एक महत्त्वाचं नाव म्हणून सचिन कुंडलकरच्या ‘गंध’कडे पाहता येईल. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत ‘सर्वोत्कृष्ट पटकथा व ध्वनी’ अशा दोन विभागांत ‘गंध’ निवडण्यात आला आहे. सचिन कुंडलकर हे नाव आपल्याला परिचित आहे, असायला हवं. ...
पुढे वाचा. : गंधः काळाची पावले ओळखून...